ML619560092
Contributor
Madhavi Babtiwale Media from this contributor Profile
Date
Location
Sonegaon Lake, Nagpur
Nagpur, Maharashtra, India
Media from this location Illustrated Checklist- Age
- Not specified
- Sex
- Not specified
- Playback
- Not specified
Observation details
तलावाचे पाणी आटले होते.मधे मधे दूरवर असलेल्या जमिनीच्या बेटांवर 20,25 पक्षी असलेले 4 थवे, सतत जमिनीपासून 2 ते 3 फुटांवर उडत होते,आणि सतत आवाज करीत होते,आणि जमिनीवर बसत होते.दुर्बिणीतून स्पष्टपणे बघून हे पक्षी स्वतंत्रपणे मोजता आलेत.काही ठिकाणी बसलेले पक्षी पंख फुलवून नाजूक से आवाज करत मादीला आकर्षित करताना दिसत होते.प्रथमच हे दृश्य बघितले.त्यामुळे बराचवेळ तिथे थांबून निरीक्षण करता आले.तलावाच्या काठावर बरीच वर्दळ असताना देखील त्या आवाजात या plovers चे आवाज स्पष्टपणे ऐकू येत होते इतक्या जास्त संख्येत ते होते.
Technical information
- Recorder
- Microphone
- Accessories
- Original file size
- 1.75 MB