ML610816957
Contributor
Date
Location
- Age
- Not specified
- Sex
- Not specified
- Playback
- Not specified
Observation details
In flight,also heard calls. photographed. Counted independently. Seen through Binoculars,very clearly.They were 4,Two Pale morphs,and two dark in colour.Three black kites were chassing all the four Booted eagles.Calls Recorded.I was trying to take photographs of all the four eagle's,but Couldn't possible. एका वेळेस 4 Booted eagles आकाशात होते,3 Black kites,त्यांना त्रास देत होत्या.आणि हे सर्व सुरू असताना, Eagles वेगवेगळे आवाज करीत होते.चारही Booted eagles दुर्बिणीतून स्पष्ट ओळखता आलेत,ते उडत असल्याने एकदम चार चा फोटो टिपता आला नाही.Indian Bushlark,Pipits, यांना आपले भक्ष्य करून उचलून नेताना दुर्बिणीतून स्पष्ट दिसले.फार मोठे माळरान असल्याने त्यांचे शिकारीचे दृष्य बघता आले.काही फोटो आणि आवाज घेता आले. भक्ष्या वर उंच आकाशातून खाली जमिनीवर झडप घालून शिकार कशी मिळवतात ते अनुभवले.शिकार मिळताच खाली कुठेही न बसता आकाशात झेप घेतली.चार पैकी दोन white morph आणि दोन Dark होते.
Technical information
- Recorder
- Microphone
- Accessories
- Original file size
- 1.81 MB